Home

Ganesh Chaturthi Marathi Status

Ganesh Chaturthi Status

Ganesh chaturthi wishes in Marathi: या वर्षी गणेश चतुर्थी ०२ ऑगस्ट २०२० या दिवशी आहे आणि आपण सर्व आपआपल्या घरात बाप्पाच्या स्वागताची जोरात तयारी करत आहोत. या खास प्रसंगी आपण घरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून अनंत चतुर्दशीपर्यंत पूजा-अर्चना करतो. गणेश चतुर्थी चा हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Ganesh chaturthi message in Marathi, Ganesh Chaturthi status marathi 2020, Ganesh chaturthi cites in Marathi, Ganesh chaturthi pictures in Marathi घेऊन आलो आहोत.

या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वर नातेवाईकांसोबत Facebook आणि Whatsapp वर शेअर करू शकता. मला आशा आहे तुम्हाला हे ganpati bappa status marathi मध्ये आवडतील.

Ganesh Chaturthi 2020 Photos whatsApp Messages Status and wishes in Marathi

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा (Ganesh Chaturthichya hardik Shubhecha)

गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा (Gauvi aagmanachya hardik shubhecha)

हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा (Hartalika (Teej) hardik shubhecha)

गणेश विसर्जन मैसेज मराठी (Ganesh Visarjan Messages in Marathi)

आतुरता बाप्पाच्या आगमनाची (Aaturta Bappachya aagmanachi)

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Ganesh Chaturthichya hardik Shubhecha

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या

कोरोना सारख्या भयानक रोगापासून

संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..

गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना

हार्दिक शुभेच्छ

Rousing statements in marathi

Ganpati status in Marathi

मोदकांचा प्रसाद केला

लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,

सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना. “

गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

Rousing statements in marathi

Ganpati bappa status pictures in marathi

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले

दुःख आणि संकट दूर पळाले

तुझ्या भेटीची आस लागते

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते

अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

Rousing statements in marathi

Ganesh chaturthi wishes pictures in marathi

गणराया तुझ्या येण्याने

सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले

सर्व संकटाचे निवारण झाले

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले

असाच आशीर्वाद राहू दे…

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

फुलांची सुरुवात कळीपासून होते,

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते

|| गणपती बाप्पा मोरया ||

|| मंगल मूर्ती मोरया ||

Helpful statements in marathi

Ganesh chaturthi status pictures in marathi

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता

अवघ्या दिनांचा नाथा

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे

चरणी ठेवितो माथा.

बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी

संकट घे देवा तू सामावून

आशीर्वाद दे भरभरुन…

गणपती बाप्पा मोरया,

मंगल मूर्ती मोरया…

Helpful statements in marathi

Ganpati chaturthi Marathi pictures

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला

प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते

गणेशाच्या दारावर जे काही जात

त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल

|| गणपती बाप्पा मोरया ||

माझे गणराज …………

येतील गणराज मुषकी बैसोनी

स्वागत करुया तयांचे हसोनी

आनंदे भरेल घर आणि सदन

घरात येता प्रसन्न गजवदन

देतील आशिर्वादा सेवून ते मोदका

कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका

जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती

करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती

भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती

सर्वांना सद्बुद्धी देवोत आपले बाप्पा गणपती

Helpful statements in marathi

Ganesh Chaturthi Images in Marathi

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास

घरात आहे लंबोदराचा निवास

दहा दिवस आहे आनंदाची रास

अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,

व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया!!

Helpful statements in marathi

Ganesh chaturthi status for whatsapp in Marathi

श्रींच्या चरणी कर माझे जुळले

तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले

तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,

सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले

अशीच कृपा सतत राहू दे…

सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

वक्र तुंड महाकाय,

सूर्य कोटी समप्रभ!

निर्विघ्नं कुरु में दैव,

सर्व कार्येषु सर्वदा…

हैप्पी गणेश चतुर्थी!

कॉपी करा

मोरया मी बा

Get new content delivered directly to your inbox.

Design a site like this with WordPress.com
Get started